Uncut | Raj Thackeray यांचं औरंगाबादेतील संपूर्ण भाषण

2022-05-01 2,283

मनसे प्रमुख Raj Thackeray यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये सभा घेतली. गुढीपाडव्याच्या सभेनंतर त्यांनी ठाण्यात उत्तरसभा घेतली. त्यानंतर औरंगाबादेत आज सभा घेतली. या सभेत त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार, जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. पाहा राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण...

#RajThackeray #speech #aurangabad